मा. ना. राजेंद्रजी दर्डा,
शिक्षण मंत्री, महाराष्ट्र

Latest Updates

बैंक ऑफ़ इंडिया ग्राहक सेवा केंद्र नमूना फॉर्म
18 Sep 2014
बैंक ग्राहक सेवा केंद्र माहितीपत्रक
18 Sep 2014
संघटनेस सहकार्य करणाऱ्या संस्थांची यादी
09 Sep 2014
MSCEIA Pree-Exam Nov.2014 timetable
04 Sep 2014
प्रथम संगणक टाइपिंग मान्यता प्रत
18 Aug 2014
कार्य क्षेत्रातील बंद संस्थांचे अभिलेख स्वीकारने बाबत
18 Aug 2014
N Form
05 Jul 2014
Eo letter,C-Form, N-Form Sample
05 Jul 2014

" महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का ? हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.com ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
www.msceia.com वेबसाइटद्वारे संस्था चालकांना संघटनेचे कार्य, योजना, आजीव सभासदची परिपूर्ण माहिती ,शासन आदेश याचबरोबर इतरही महत्वपूर्ण घडामोडी क्षणात प्राप्त करून घेण्याची संधि निर्माण करून दिली आहे.संघटनेची वेबसाइट उघडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास आपण कोठे होतो आणि आज कोठे आहोत हे आम्हा कार्यकारिणीस सांगायची आवश्यकता राहिली नाही ही आमची कामाची पावती आहे.
राज्य संघटनेचे कार्य, संस्थाचा राज्यातील वाढती संख्या, पोष्टाचा होणारा विलंब अथवा खर्च या सर्व बाबीचा संघटनेच्या हिताचा विचार करूनच www.msceia.com या वेबसाइटचा परिपूर्ण वापर करून गतिमान प्रशासन करण्याचा आमच्या प्रयत्नाचे आज अनेक संस्था चालकांनी कौतुकच केले आहे.
संस्थाचालकाणी वेबसाईटचा वापर दैनंदिन करावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाइट www.ms-ce.org पाहताना संघटनेची www.msceia.com ही पण वेबसाइट अवश्य पाहून दैनंदिन कामकाज करताना आवश्यक वाटणार्‍या बाबींची नोंद घ्यावी. संघटनेचे वेबसाइटवर शासन आदेश, परिपत्रक, तातडीचा पत्रव्यवहार , परीक्षा पद्धती संघटना कार्य, संस्थाच्या हिताच्या गोष्टी त्याचबरोबर राज्यातील शासनमान्य वाणिज्य संस्था राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे अधिपत्याखाली टंकलेखन / लघुलेखनाचे प्रशिक्षण देवून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पत्रातधारक विद्यार्थी घडवित असताना व याकामी राज्याचे शिक्षण मंत्री ,शिक्षण खाते (माध्यमिक विभाग) अध्यक्ष व परीक्षा परिषद यांच्यात समन्वय दर्शिवणारी वेबसाइट उपलब्ध करताना मा. आयुक्त तथा अध्यक्ष महावीर माने साहेब, संघटनेचे पदाधिकारी, या क्षेत्रातील आमचे मित्र परिवार यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यानेच हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेताना अतिशय आनंद होत आहे .
"

Copyright © www.msceia.com | Maharashtra State Commerce Educational Institutes Association, Mumbai